कर्ज मर्यादा रु 2000000/-
भागभांडवलाच्या रक्कमच्या दहापट अथवा वेतनाच्या विस पट किंवा 10 लाख या पैकी कमी असलणारी रक्कम .
1) सभासद झाल्यानंतर 6 महिन्यानी कर्ज मागणी अर्ज करता येतो.
2) सभासदर कालावधी 6 महिने पुर्ण केल्यास रु 1000000/- पर्यंत कर्ज मागणी अर्ज करता येईल.
3) सभासदर कालावधी 1 वर्ष पुर्ण केल्यास रु 2000000/- पर्यंत कर्ज मागणी अर्ज करता येईल.
अर्जाचा नमुना
|
कर्ज मर्यादा रु 100000/-
सभासद झाल्यापासुन 1 महिन्यानंतर रु 100000/- पर्यंत तातडीचे कर्ज मागणी करता येईल.
कर्ज मा्रणी साठीचे कारणे :-
1. वैद्यकीय खर्चासाठी
2. आकस्मीक संकटासाठी
3. मुलाच्या/ मुलीच्या लग्नासाठी
अर्जाचा नमुना
|